Divya Agarwal| The 50 शोच्या दिव्या अग्रवालने दाखवला दम, हिमतीने टास्क केला पूर्ण

स्वालिया न. शिकलगार

दिव्याने द 50 नव्या एपिसोडमध्ये हिमतीने ड्रम रोल टास्क केला

टास्कवेळी सर्वाधिक दिव्या अग्रवाल, रिद्धि डोगरा चर्चेत राहिल्या

दिव्याची टीम राऊंड जिंकली नाही तरीदेखील एलिमिनेशन झाले नाही

तिला रोलिंग ड्रमच्या आत जाऊन जमिनीवर एका निश्तिच ठिकाणी जायचं होतं

ड्रम रोल चॅलेंज दरम्यान, दिव्याने ड्रमचे मुव्हमेंट बॅलन्स करत टास्क केला

हा गेम हारला असतानाही दिव्या द 50 मध्ये सुरक्षित आहे

दिव्या अग्रवालचा जन्म ४ डिसेंबर, १९९२ चा असून ती टीव्ही स्टार, मॉडल, डान्सर आहे

तिने 'बिग बॉस ओटीटी' १, 'एमटीव्ही ऐस ऑफ स्पेस १' देखील जिंकले आहे

स्प्लिट्सविला १०, 'रागिनी एमएमएस: रिटर्न्स २' वेब सीरीजमध्ये ती दिसली

विमानतळावर मृणालची स्टायलिश एन्ट्री, ब्ल्यू डेनिम जीन्समध्ये क्लासी लुक