स्वालिया न. शिकलगार
‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ फेम रेवती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे
या मालिकेत तिने अमृता या खलनायिकेची भूमिका साकारली होती
आता तिने गृहमुख विधिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअऱ केले आहेत
सुंदर वाईन कलरची साडी आणि भरजरी ब्लाऊज तिने परिधान केला होता
कुटुंबीयांसोबतचे हे आनंदाचे क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत
याआधी तिने सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिली होती
एका हातात गुलाबाची अन् सूर्यफुलाची फुलं, अंगठी असा फोटो शेअर केला होता
आणखी एका फोटोमध्ये होणाऱ्या नवऱ्याची झलक दाखवली होती