Priyadarshini Indalkar-'ही गुलाबी हवा, वेड लावी..' ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये डिंपल क्वीन प्रिया

स्वालिया न. शिकलगार

प्रियदर्शिनी इंदलकर सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे

गुलाबी फ्रेममध्ये ऑफ शोल्डर आऊटफिटमध्ये तिचे हे फोटो व्हायरल होताहेत

ब्लॅक शॉर्ट ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटोंवर लाईक्स, कॉमेंट्सचा पाऊस पाडला आहे

प्रियदर्शिनीचा हा लूक खूपच स्टायलिश दिसत आहे

ब्लॅक शॉर्ट ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटोंवर लाईक्स, कॉमेंट्सचा पाऊस पाडला आहे

प्रियदर्शिनीचा हा लूक खूपच स्टायलिश दिसत आहे

ऑफ शोल्डर ड्रेसमुळे तिचा ग्लॅमरस अंदाज अधिक खुलून आला आहे

त्यात तिची खास ओळख असलेली डिंपल स्माईल लक्ष वेधून घेते

'सुंदरी सुंदरी' रेड कलर पैठणीत करवली शोभते भारी! सोनालीचा फोटोशूट व्हायरल