रेस्टॉरंटसारखी चविष्ट भाजी बनवण्यासाठी 'या' आहेत 5 सिक्रेट टिप्स

मोनिका क्षीरसागर

रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या चविष्ट भाजीची चव घरात का येत नाही?

या 5 खास 'सिक्रेट टिप्स' आहेत जे तुमचे जेवण अधिक स्वादिष्ट करतील

भाज्या आधी गरम पाण्यात भिजवा - त्यांचा रंग आणि पौष्टिक मूल्य टिकेल

मसाल्यांना तेलात मंद आचेवर भरपूर वेळ परतून घ्या, यामुळे चव 'उजळते'

टोमॅटो प्युरीसोबत थोडी साखर आणि दही घाला - भाजीला परफेक्ट 'खट्टा-मीठा' स्वाद मिळेल.

भाजीला घट्टपणा आणि क्रीमी टेक्सचर देण्यासाठी काजूची पेस्ट वापरा

सर्वात शेवटी 'कसूरी मेथी' हलकी भाजून चुरून घाला - रेस्टॉरंटसारखा सुगंध येईल

पुढच्या वेळी नक्की ट्राय करा आणि 'वाह! काय चव आहे' अशी दाद मिळवा

येथे क्लिक करा...