मोनिका क्षीरसागर
भाजीमध्ये तुमच्या हातून चुकून जास्त मीठ पडल्यास अनेकदा निराशा होते.
पण, काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही भाजीत जास्त झालेले मीठ कमी करू शकता.
तुमच्या बाबतीत देखील असे घडल्यास फक्त 'हे' दोन पदार्थ वापरा.
उकडलेला बटाटा वापरा म्हणजे मीठ शोषून घेण्यास मदत करतो, ज्यामुळे भाजीची चव संतुलित होते.
दुसरा उपाय म्हणजे, भाजीमध्ये गव्हाच्या पीठाची गोळी टाकल्यास ती अतिरिक्त मीठ खेचून घेते.
या ट्रिकचा वापर करा आणि तुमच्या भाजीची चव पुन्हा एकदा उत्कृष्ट बनवा...