नेहमी साडीत दिसणाऱी अभिनेत्री रेश्मा वेस्टर्न लूकमध्ये दिसतेय.तिचे हे थ्रो बॅक फोटोज पाहायला मिळत आहेत.रेश्माने वेस्टर्न स्लिव्हलेस आऊटफिटमध्ये फोटोशूट केले आहे.ओपन हेअरस्टाईल तिला अगदी खुलून दिसतेय .रेश्माने इन्स्टाग्रामवर हे फोटोज अपलोड केले आहेत .तिन कॅप्शनमध्ये लिहिलंय- 'Let it pour. I’ll still shine'.'Wearing my favourite because style shouldn’t wash away'.तिच्या या फोटोशूटवर भरभरून कॉमेंट्स येत आहेत .कोण आहे Meera Chopra? विकी जैनने तिचा हात पकडल्यावर नाराज झाली अंकिता लोखंडे