रेश्मा शिंदेने रंग माझा वेगळा मालिकेतून अमाप लोकप्रियता मिळवली.आता ती घरोघरी मातीच्या चुली मालिकेत काम करतेय.यामध्ये तिची जानकी ही भूमिका आहे .रेश्माने याआधी मकर संक्रांतीचे फोटो शेअर केले होते.ऊन ऊन व्हटातून गुलाबी धांदल · वाफाळल्या पिरमाची मोगरी मलमल