अक्षया देवधरने पिवळ्या साडीत फोटोशूट केले आहे.गुलाबी रंगाचे ब्लाऊज अन् मॅचिंग लिपस्टीक तिला शोभून दिसतेय .तिच्या कपाळावरील बिंदी लक्षवेधी ठरतेय .कानात धुमके, हातात बांगड्या असा तिचा लूक आहे .केसांचा अंबाडा आणि त्यात माळलेला गजरा यामुळे ती खरचं सुंदर दिसतेय .तुझ्या नशेच्या ओल्या खुणा. रोजच घडतो वेडा गुन्हा...सोनालीची वर्क ब्लाऊज विथ प्लेन साडी