Reshma Shinde |'जे मिनी सांगितलं ते gemini ने ऐकलं’, रेश्माचा फोटोंमधून भन्नाट अंदाज

स्वालिया न. शिकलगार

छोट्या पडद्यावर गाजलेली अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे होय

Instagram

रंग माझा वेगळा, घरोघरी मातीच्या चुली अशा लोकप्रिय मालिकांमधून ती घराघरात पोहोचली

Instagram

सध्या रेश्मा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे

Instagram

सध्या एआय ट्रेंडवर असलेले जेमिनी फोटो देखील बनवले आहेत

Instagram

वेगवेगळ्या लूकमधील तिचे हे फोटो एकापेक्षा एक सर्रस ठरले आहेत

Instagram

जे मिनी सांगितल ते gemini ने ऐकलं, हा ट्रेंड तुम्ही ट्राय केलं का? अशी कॅप्शन लिहिलीय

Instagram

कधी खण साडीत तर कधी गुलाबी साडीत तिचे हे सुंदर फोटोज व्हायरल झाले आहेत

Instagram

जेमिनी ट्रेंडचे हे फोटो सध्या ट्रेंडवर असून सोशलवर खूप व्हायरल होत आहेत

Instagram
''एक नजर तुझी जादू घडे, वेडे हे रुप गडे'' 'फुलराणी'चा 'दशावतार' लूक