स्वालिया न. शिकलगार
दशावतार अशी कॅप्शन देत फुलराणी फेम प्रियदर्शिनीने नवे फोटो शेअर केले आहेत
फोटोमध्ये तिने खास प्रिंट केलेली साडी नेसलीय
तिचे ब्लॅक व्हाईट काही फोटोज देखील व्हायरल झाले आहेत
आणखी काही फोटोंना तिने Just flaunting my ‘दशावतार’ saadi ! अशी कॅप्शन लिहिलीय
ब्लॅक स्टायलिश ब्लाऊज आणि मस्टर्ड यलो कलरची साडी तिने नेसलीय
या साडीवर दशावतार असे लिहिण्यात आले आहे
गळ्यात मोत्यांची माळ आणि मोती कर्णफुले घातली आहेत
तिने केसात गजरा माळला असून चेहऱ्यावर मनमोहक हास्य दिसतेय