स्वालिया न. शिकलगार
रंग माझा वेगळा, घरोघरी मातीच्या चुली यासारख्या मालिकांतून रेश्मा शिंदे ओळखली गेली
छोट्या पडद्यावर तिची भूमिका प्रेक्षकांना नेहमीच आपलीशी वाटते
तिचा अभिनय, व्यक्तिमत्त्व आणि साधेपणा याच गोष्टी रेश्माला वेगळ्या बनवतात
तिचा अभिनय, व्यक्तिमत्त्व आणि साधेपणा याच गोष्टी रेश्माला वेगळ्या बनवतातआता
आता रेश्मा बॉटल ग्रीन साडीमध्ये पुन्हा नव्या अंदाजात दिसते
अतिरंजित मेकअप किंवा भडक दागदागिने न घालता हे फोटो क्लिक केले आहेत
या फोटोंना तिने साधेपणातच खरं सौंदर्य अशी कॅप्शन लिहिलेली आहे