स्वालिया न. शिकलगार
रुचिता जामदार मूळची कोल्हापूरची असून ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे
'रोडीज डबल क्रॉस'ची स्पर्धक, 'डान्स महाराष्ट्र डान्स'ची विनर, 'मी होणार सुपरस्टार'ची उपविजेती आहे
आता ती 'बिग बॉस मराठी ६'मध्ये स्पर्धक असून तिचा स्वभाव बेधडक आहे
कोल्हापूरची वाघीण देखील तिला म्हटले जाते.
लाठी काठीतील कौशल्य असो वा डान्स, रुचिता परफेक्ट आहे
बिग बॉसच्या घरात आल्यानंतर तिने आफाल कोल्हापुरी बाणा दाखवायला सुरुवात केली
दरम्यान तिचं आणि तन्वी कोलतेचं जोरदार भांडण देखील झालं
बिग बॉसच्या घरात रुचिता कोणता गेम खेळणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे