मुंज्या फेम शर्वरी वाघचे राजकीय घराणं; भल्याभल्या अभिनेत्रींना टाकलं मागं

स्वालिया न. शिकलगार

शर्वरी वाघ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते मनोहर जोशी यांची नात आहे

Sharvari Wagh Instagram

'मुंज्या'मुळे शर्वरी चर्चेत आली होती

Sharvari Wagh Instagram

ती महाराज या चित्रपटातही झळकलीय

Sharvari Wagh Instagram

शर्वरीनं MDbच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटीजच्या यादीतही अव्वल स्थान मिळवलंय

Sharvari Wagh Instagram

शर्वरी वाघचा जन्म मराठीत कुटुंबात झालाय

Sharvari Wagh Instagram

शर्वरीची आई नम्रता वाघ या मनोहर जोशी यांच्या कन्या आहेत

Sharvari Wagh Instagram
हिना खानने आपले केस कापल्यानंतर एक मिरर सेल्फी शेअर केला आहे | Hina Khan Instagram