Fridge Safety Tips | उन्हाळ्यात फ्रिजचा वापर करताना 'या' चुका टाळा; नाहीतर अन्न ठरेल विषासमान!

पुढारी वृत्तसेवा

फ्रिजचा चुकीचा वापर धोकादायक का?
उन्हाळ्यात फ्रिजचा गैरवापर केल्यास अन्न खराब होऊन फूड पॉइझनिंगचा धोका वाढतो.

fridge clining

गरम अन्न थेट फ्रिजमध्ये ठेवू नका
गरम अन्न ठेवले तर फ्रिजचे तापमान वाढते आणि इतर अन्नही खराब होऊ शकते.

Rice

ओव्हरलोड करू नका
फ्रिजमध्ये खूप वस्तू ठेवल्यास थंड हवा नीट फिरत नाही.

fridge clining

तापमान योग्य ठेवा
फ्रिजचे तापमान 1–4°C दरम्यान ठेवणे सुरक्षित मानले जाते.

कच्चे आणि शिजलेले अन्न वेगळे ठेवा
क्रॉस-कंटॅमिनेशन टाळण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

फळे व भाज्या फ्रीजमध्ये ठेवण्याने त्यातील पोषकांचे प्रमाण कमी होते. | Pudhari File Photo

वेळेवर साफसफाई करा
फ्रिजमध्ये सांडलेले अन्न आणि घाण वेळोवेळी साफ करणे गरजेचे.

fridge clining

एक्सपायरी डेट तपासा
जुने आणि खराब अन्न ठेवणे टाळा.

Eggs in the Fridge | pudhari photo

दार वारंवार उघडू नका
फ्रिजचे दार सतत उघडल्यास थंडावा कमी होतो.

वीज आणि वायरिंग तपासा
जुनी वायरिंग किंवा खराब प्लगमुळे शॉर्ट सर्किटचा धोका असू शकतो.

<strong>येथे क्लिक करा....</strong>