Smartphone addiction tips : मोबाईलचा वापर कमी करायचाय? फॉलो करा 'या' टिप्स

Asit Banage

अनावश्यक ॲप्सचे नोटिफिकेशन बंद ठेवा.

स्क्रीन टाइम लिमिट सेट करून वापर नियंत्रित करा.

रात्री झोपण्यापूर्वी किमान १ तास मोबाईल वापरू नका आणि फोन बेडपासून दूर ठेवा.

स्क्रीन कलरफुल ऐवजी ब्लॅक अँड व्हाईट करा, मोबाईलचे आकर्षण कमी होते.

सोशल मीडिया ॲप्स डिलीट किंवा मर्यादित वापर करा.

जेवताना किंवा कुटुंबासोबत फोन वापरू नका.

वाचन, व्यायाम यांसारख्या छंदांना वेळ द्या.

वेळ पाहण्यासाठी मोबाईलऐवजी घड्याळ वापरा.

King Cobra | Canva photo
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...