होऊ द्या चर्चा; रेड हॉट लिपस्टिक अन् सोनाली कुलकर्णीचा ब्लॅक ड्रेस

स्वालिया न. शिकलगार

सोनाली कुलकर्णीचा नवा शो होऊ द्या चर्चा येणार आहे

Sonalee Kulkarni Instagram

या शोची माहिती देत तिने नवे फोटोशूटही शेअर केले आहेत

Sonalee Kulkarni Instagram

ब्लॅक कलर ड्रेस अन्‌ हॉट रेड लिपस्टीक असा तिचा लूक आहे

Sonalee Kulkarni Instagram

तर आणखी काही फोटोजमध्ये ती लव्हेंडर कलरच्या वनपीसमध्ये दिसतेय

Sonalee Kulkarni Instagram

एका फोटोशूटला तिने Scaling my greys अशी कॅप्शन लिहिलीय

Sonalee Kulkarni Instagram

तर दुसऱ्या फोटोशूटला त्याने For the first episode of अशी कॅप्शन लिहिलीय

Sonalee Kulkarni Instagram

रविवारी रात्री ९ वाजता होऊ द्या चर्चा शो पाहता येणार आहे

Sonalee Kulkarni Instagram

या शोची अँकर सोनाली असेल

Sonalee Kulkarni Instagram

शोमध्ये क्रांती रेडकर, समीर वानखेडे, अजिंक्य देव, अश्विनी भावे दिसतील

Sonalee Kulkarni Instagram
स्लिव्हलेस ब्लाऊजमध्ये प्राजक्ता माळीचे फोटोशूट