म्हणूनच मिरवतेय हक्कानं साडी नेसून...प्राजक्ता माळीने स्लिव्हलेस ब्लाऊजमध्ये केले फोटोशूट

स्वालिया न. शिकलगार

लव्हेंडर कलर साडीमध्ये प्राजक्ता माळीने फोटोशूट केला आहे

Prajaktta Mali Instagram

पिंक कलरचे स्लिव्हलेस ब्लाऊजमध्ये ती आणखी खुलून दिसतेय

Prajaktta Mali Instagram

तिने या फोटोंना कॅप्शन लिहिलीय- उन्हाऐवजी lights आहेत, पण चालतय की…

Prajaktta Mali Instagram

पुढे म्हटलंय चामडी चमकतेय आणि गाणंही आवडतंय..(साडीही)

Prajaktta Mali Instagram

म्हणूनच मिरवतेय हक्कानं.. आणि हो, नुकतीच @kratxexmusic भेटले.

Prajaktta Mali Instagram

ज्याच्यामुळे clubs मध्ये मराठी गाणी वाजतायेत, असे तिने नमूद केलंय

Prajaktta Mali Instagram
Bigg Boss OTT 3 - सना मकबूलने खेळली अशी खेळी, ठरली विनर