लाल केळीमध्ये व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-बी६ भरपूर असते..लाल केळीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते..फायबरमुळे पचनक्रिया सुधारते..बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते..लाल केळीतील पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो..डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त घटक यात असतात..हिमोग्लोबिन वाढविण्यास मदत करणारे अँटिऑक्सिडंट्स आढळतात..वजन नियंत्रणासाठी लाल केळी उपयुक्त मानले जाते..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...