दिनेश चोरगे
पापण्यांजवळ तेल आणि धूळ साचल्याने सूक्ष्म छिद्रे बंद होतात आणि वारंवार रांजणवाडी येऊ शकते.
सततचा ताण आणि अपुरी झोप यामुळे प्रतिकारशक्ती कमी होऊन डोळ्यांवर वारंवार रांजणवाडी येऊ शकते.
न धुतलेल्या हातांनी डोळे चोळल्यास बॅक्टेरियाचा संसर्ग होऊन डोळ्यांवर रांजणवाडी येऊ शकते.
रांजणवाडी हाताने दाबू किंवा फोडू नका, कारण त्यामुळे संसर्ग वाढून डोळ्यांचा त्रास अधिक होऊ शकतो.
रांजणवाडीवर आराम मिळवण्यासाठी कोमट पाण्याचा शेक घ्या आणि डोळे स्वच्छ ठेवा!
डोळ्यांत जास्त वेदना, सूज किंवा त्रास वाढल्यास वेळ न घालवता डोळ्यांच्या डॉक्टरांना भेटा.
डोळ्यांची काळजी घ्या आणि निरोगी राहा.