अंगावर पित्त उठून असह्य खाज सुटतेय? 'हे' उपाय १० मिनिटांत करतील त्रास गायब

दिनेश चोरगे

अंगावर अचानक पित्त उठून खाज सुटल्यास प्रचंड अस्वस्थ व्हायला होतं

अशा वेळी डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी घरच्या घरी काही प्रभावी उपाय करून तुम्ही लगेच आराम मिळवू शकता

खोबरेल तेल : खोबरेल तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेची खाज व जळजळ लगेच थांबते

लोकरची घोंगडी : अंगावर लोकरची काळी घोंगडी ओढून झोपणे, हा जुन्या काळातील एक अत्यंत प्रभावी तोडगा आहे

घोंगडी पांघरल्याने घाम येतो, त्यामुळे शरीरातील उष्णता बाहेर पडून पित्त झटक्यात शांत होते

तीव्र खाज सुटल्यास खोबरेल तेल व घोंगडीच्या वापरामुळे १० मिनिटांत फरक जाणवतो

कोरफडीचा गर : पित्ताची आग आणि जळजळ झटक्यात शांत करून त्वचेला थंडावा देतो

आले आणि मध: आल्याचा रस आणि मध एकत्र करून चाटल्याने रक्तातील पित्त वेगाने कमी होते

धणे-बडीशेपचे पाणी: हे पाणी उकळून प्यायल्याने पोटातील उष्णता शांत होते आणि पित्ताचा त्रास मुळापासून संपतो

Brain-boosting foods
येथे क्लिक करा