Real and Fake Paneer: खरे आणि खोटं पनीर यांमधील फरक कसा ओळखावा?

Shivani Badadhe

कोणत्याही समारंभात, पनीरपासून बनवलेले पदार्थ असतात.

आजकाल बाजारात भेसळयुक्त पनीर मोठ्या प्रमाणात विकले जात आहे.

चला जाणून घेऊया, अस्सल आणि बनावट पनीर कसे ओळखायचे?

खरे पनीर मऊ आणि थोडे स्पंजसारखे असते.

पनीर दाबल्यावर ते सहज तुटता कामा नये.

चांगल्या दर्जाचे पनीर हलक्या पांढऱ्या किंवा क्रीम रंगाचे असते.

खूपच पांढरे दिसणारे पनीर खरेदी करताना सावध रहा.

अस्सल पनीरला दुधासारखा हलका आणि ताजा सुगंध येतो.

येथे क्लिक करा...