Ready to Wear Sarees : स्टनिंग लूकसाठी वेयर करा रेडी टू वेअर साड्या

अंजली राऊत

रेडी टू वेअर

ज्या महिलांना साडी नेसायला जमत नाही त्या महिला रेडी टू वेअर साडीचा योग्य पर्याय निवडतात.

स्ट्राइप्ड सॅटिन साडी

स्ट्राइप्ड सॅटिन रेडी-टू-वेअर साडी पॉलिश आणि मॉडर्न लूक आवडणाऱ्या महिलांसाठी हे डिझाइन तयार करण्यात आली आहे

आधुनिक लूक

अशा साड्या संध्याकाळची पार्टी किंवा रिसेप्शनसाठी उत्तम पर्याय आहे

एथनिक मोटिफ्स साडी

एथनिक मोटिफ्स रेडी टू वेअर साडी ही पारंपारिक आकर्षणाला आधुनिक वळण देऊन सिंपल लूक देते.

आधुनिक वळण

सणवार, कौटुंबिक कार्यक्रमांसाठी आणि पारंपारिक उत्सवांमध्ये तुम्ही अशी साडी सहजपणे कॅरी करू शकतात.

जॉर्जेट साडी

जॉर्जेट रेडी-टू-वेअर साडी साधी असून ट्रॅडिशनल सारी यांचे मिश्रण आहे. हलक्या वजनाच्या या साड्या शरीरावर सहजपणे बसतात.

कॅज्युअल लूक

ऑफिसच्या कार्यक्रमांसाठी, कॅज्युअल लूकसाठी किंवा डे प्रोग्रॅमसाठी ही साडी तुम्हाला Gorgeous लूक देते.

फ्लोरल साडी

फ्लोरल प्युअर जॉर्जेट रेडी-टू-वेअर साडी एथनिक फॅशनमध्ये भर घालते. नाजूक फ्लोरल प्रिंट्स आणि हलके फॅब्रिक असल्याने ही साडी खासकरुन उन्हाळ्यात ट्राय करा.

Rekha sadi | Pudhari
Rekha Saree Collection: रेखा यांच्या या साड्या प्रत्येकीकडे असायलाच हव्यात, पहा फोटो