गेली कित्येक दशके आपल्या सौंदर्याने सगळ्यांना भुरळ घारणारी अभिनेत्री म्हणजे रेखा.रेखा यांच्या सौंदर्याची चर्चा जितकी होते तितकीच त्यांच्या साड्यांचीही होते. त्यांच्या साड्यांचे कलेक्शन जरूर पाहू.क्रीम कलरचे वर्क आणि त्यावर जांभळ्या रंगाचे बनारसी वर्क असलेला पदर यामध्ये खास फेस्टिव्ह वाईब मिळते.मेटॅलिक ग्रे आणि त्याला रस्टीक गोल्डन काठ असलेली साडी सोबर लूक देऊ शकते.गोल्डन जरी काठपूजा आणि काही धार्मिक कार्यासाठी ही साडी नेसणार असाल तर कुणाचीच नजर तुमच्यावरून हटणार नाही.थोडे रंगासोबत एक्सपेरीमेन्ट करणार असाल तर अबोली आणि जांभळ्या काठाची साडी नक्कीच ट्राय करा.सणवार आणि कार्यक्रम म्हणले ब्राईट कलर हवेतच. निऑन ग्रीन कलर आणि गुलाबी ब्रॉड काठ असलेली ही साडी ट्राय करा