Eating raw onion : दररोज कच्चा कांदा खाताय? आधी हे फायदे-तोटे जाणून घ्या...

Asit Banage

कांद्यात व्हिटॅमिन C, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.

Eating raw onion | canva photo

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होऊ शकते.

Eating raw onion | canva photo

दररोज कांदा खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Eating raw onion | canva photo

कांदा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास सहाय्यक ठरू शकतो.

Eating raw onion | canva photo

कांदा पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो.

Eating raw onion | canva photo

मात्र कच्चा कांदा अॅसिडिटी आणि गॅस वाढवू शकतो.

Eating raw onion | canva photo

आयबीएस किंवा पोटाच्या संवेदनशील त्रास असणाऱ्यांनी मर्यादित प्रमाणात खावा.

Eating raw onion | canva photo

दररोज अर्धा ते एक मध्यम आकाराचा कांदा पुरेसा मानला जातो.

Eating raw onion | canva photo
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...