Raveena Tandon|राशा थडानीचा दाक्षिणात्य अवतार! घेतलं 'तिरुपती बालाजी'चं दर्शन

स्वालिया न. शिकलगार

रविना टंडनची मुलगी राशा थडानीचा २१ वा वाढदिवस साजरा झाला

यानिमित्ताने रविना-राशाने तिरुपती येथे मंदिरात जाऊन दर्शन घेतले

रविनाने तिरुपती येथील काही फोटो शेअर केले आहेत

तिने इन्स्टा पोस्टमध्ये लिहिलंय- 'ईश्वर, कुटुंब आणि मित्र'

'आमच्या rasha thadani चा वाढदिवस तिरुपती येथील आशीर्वादाने सुरू झाला'

'त्यानंतरचा वीकेंड सूर्याच्या सानिध्यात आणि माझ्या मुलासोबत व्यतीत झाला'

'सोबत होते मित्र आणि भरपूर धमाल. आणि भारताचा एक जबरदस्त विजय'

यावेळी राशाने दाक्षिणात्य लूक केला होता तर रविना साडीमध्ये दिसली

Divyanka Tripathi | दिव्यांकाच्या घरी १० वर्षांनंतर हलणार पाळणा, बेबी बंप फ्लॉन्ट करत मॅटर्निटी फोटोशूट