Divyanka Tripathi |१० वर्षांनंतर घरी पाळणा हलणार! 'प्लॉट ट्विस्ट' म्हणत मॅटर्निटी फोटोशूट

स्वालिया न. शिकलगार

टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने आपली पहिली प्रेग्नेंसी कन्फर्म केली

तिने बेबी बंप फ्लॉन्ट करत पति विवेक दहियासोबत फोटो शेअर केली

लग्नाच्या १० वर्षांनंतर ती आई होणार आहे

तिने इन्स्टा पोस्टमध्ये लिहिलं- '१० वर्षांनंतर कहाणीमध्ये नवं वळण'

'काही प्रवास लवकर पूर्ण होण्यासाठी नसतात'

'ते एकत्र मिळून तयार होण्यासाठी असतात, तेव्हा वाटते की कहाणी पूर्ण झालीय'

'तेव्हा आयुष्य यामध्ये एक सुंदर अध्याय जोडतो'

'मन कृतज्ञतेने भरले आहे. आम्ही आई-बाबा बनणार आहोत'

Sonalee Kulkarni | 'अप्सरे'चा वेगळा अवतार; गोल्डन सूटमध्ये सोनालीचा कॅज्युअल लूक