कोल्हापूरच्या हिरव्यागार निसर्गातील एक अद्भुत खजिना.राधानगरी-दाजीपूर परिसरात कोसळणार्या पावसामुळे धबधबे प्रवाहीत.पर्यटकांना वर्षा पर्यटनाची भूरळ पडल्याने अनेक ठिकाणी लोकांची गर्दी.हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत, पांढरेशुभ्र कोसळणारे पाण्याचे दृश्य नयनरम्य .मित्र-मैत्रिणी, कुटुंबियांसह अनेक पर्यटक निसर्गाचा आनंद लुटताना दिसत आहेत.पर्यटनाचा आनंद जरूर घ्या पण स्वत:ची आणि पर्यावरणाची देखील काळजी घ्या .येथे क्लिक करा....