यंदाच्या पावसाळ्यातील दूधसागर धबधब्याचे नयनरम्य दृश्य..दूध सागर धबधबा ठरतोय पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र. .गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर मांडवी नदीवर वसलेला धबधबा. .बेळगाव व गोव्याकडून लोंढा मार्गे हजारो पर्यटक पाहण्यासाठी करतायत गर्दी. .पाण्याचा प्रवाह प्रचंड असतो तेव्हा दुधाच्या सागराप्रमाणे भासतो, म्हणूनच याला "दूधसागर" असे नाव मिळाले आहे..येथे क्लिक करा...