रसिका वेंगुर्लेकरच्या केशरी साडीत मदमस्त अदा

स्वालिया न. शिकलगार

रसिका वेंगुर्लेकरचा नवा लूक पाहायला मिळत आहे

Instagram

केशरी साडी, निळे ब्लाऊज आणि ऑक्साईड ज्वेलरी असा लूक केलाय

Instagram

रसिकाने कर्ली हेअरस्टाईल केली आहे

Instagram

मिडल नथीमुळे तिचे रुपडे आणखी खुलले आहे

Instagram

खूप कमी मेकअप आणि लाईट लिपस्टिक अशा लूकमध्ये ती दिसतेय

Instagram
Pooja Sawant Instagram