पूजा सावंतने खूप सुंदर फोटोशूट केले आहे.मोकळ्या ओल्या केसात तिने हा फोटोशूट केला आहे.काही फोटोंना प्रतिमा तर काहींंना तिने प्रतिंबिंब अशी कॅप्शन दिलीय .या फोटोत तिचा किलर लूक दिसत आहे.तिचं मनमोहक हास्य घायाळ करणारं आहे.रुचिरा जाधवच्या नव्या लूकमध्ये बोल्ड अंदाज