'हळूवार हसणं तुझं वेड लावतंय...' माझ्या नवऱ्याची बायको फेम रसिकाची यलो-ग्रीन साडी

अनुराधा कोरवी

रसिका सुनील ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Rasika Sunil | Rasika Sunil instagram

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत तिने 'शनाया'ची भूमिका साकारली.

Rasika Sunil | Rasika Sunil instagram

रसिका 'फसक्लास दाभाडे’ चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचली होती.

Rasika Sunil | Rasika Sunil instagram

यलो-ग्रीन कलरच्या साडीत रसिकाने फोटो शेअर केले आहेत.

Rasika Sunil | Rasika Sunil instagram
रूपाली भोसलेचा स्वॅग भारीच! ब्लॅक गॉगल अन्‌ मस्त अदा