'तुला पाहुनी ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा...' रसिका सुनीलची व्हाईट ऑरेंज बिकिनी

स्वालिया न. शिकलगार

माझ्या नवऱ्याची बायको फेम रसिका सुनीलचे थ्रो बॅक फोटोज पाहायला मिळत आहेत

Instagram

व्हाईट-ऑरेंज बिकिनीमध्ये समुद्रातील फोटो बोल्ड आहेत

Instagram

निळ्याशार समुद्रात तिने सुंदर फोटो पोज दिले आहेत

Instagram

भिरभिरत्या वाऱ्यात खुल्या केसांमध्ये ती ग्लॅमरस दिसतेय

Instagram

रसिकाचा हा फोटो व्हेकेशनचा आहे

Instagram
‘ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा...’ जानकीला हरवून ऐश्वर्या स्पर्धा जिंकेल का?