अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत खलनायकाची भूमिका साकारत आहे. .मालिकेत अभिनेत्री प्रतीक्षाने ऐश्वर्या रणदिवेची भूमिका साकारली आहे..मालिकेत श्री आणि सौ मुळशी ही स्पर्धा सुरू आहे..या स्पर्धेत ऐश्वर्या- जानकी सोबत सहा जण असून कोण जिंकणार? हे बाकी आहे. .प्रतीक्षाने पिंक कलरच्या साडीवर स्लिव्हलेस व्हाईट ब्लाऊज परिधान केलं आहे. . 'रुपानं देखणी सुपारी चिकणी चाळीसावं सरलं...' प्रार्थनाचं नजाकतीनं भरलेलं सौंदर्य