अभिनेत्री रसिका सुनिल माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून प्रसिद्धीस आली..रसिकाने गुलाबी लेंहग्यावर सुंदर डिपनेक चोळी परिधान केली आहे..माथापट्टी, नाकात नथ, गळ्यात भरजरी नेकलेस, हातात डिझाईन ब्रेसलेट-अंगठी तिने घातलीय..लेंहग्यावर तिने त्याच रंगाची सुंदर अशी नक्षीदार ओढणी परिधान केलीय..केसांची स्टाईल, लिपस्टिक आणि मेकअपने तिने लूक पूर्ण केला आहे..मालिकेतून तिने शनाया नावाची उत्तमरित्या भूमिका साकारली होती..लाल भडक पण किती गोड? पुलात डार्क रेड हॉट स्विमसूटमध्ये बोल्ड रूचिरा