'हळुवार ये गीत आले कसे ओठांवरी'...प्रियाचा कलरफुल थ्री-पिस सूटमध्ये ग्लॅम लूक

स्वालिया न. शिकलगार

प्रिया बापटचे कलरफुल थ्री-पिस सूटमध्ये फोटो पाहायला मिळत आहेत

Instagram

प्रियाचा या फोटोंमध्ये ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे

Instagram

खुले केस अन् चेहऱ्यावर स्माईल दिसतेय

Instagram

राऊंडेड ईअरिंग्ज तिने घातलेले दिसत आहेत

Instagram
Shivani Naik
आकाशातील चांदण्या मस्त अन् अप्पी आमची कलेक्टर जबरदस्त