स्वालिया न. शिकलगार
ती तिच्या पाळीव श्वानासोबत निवांत वेळ घालवताना दिसतेय
रश्मिकाने तिचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत
रश्मिका पांढरा शर्ट आणि निळ्या रंगाच्या डेनिम जिन्समध्ये दिसतेय
तिच्यासोबत असलेल्या श्वानाची गमतीशीर पोझ दिसतेय
रश्मिकाने घातलेल्या सुंदर डिझाईनच्या चपलांनी देखील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे
तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा लाडका श्वान जांभई देताना दिसतोय
रश्मिकाच्या या 'क्युटनेस'वर फिदा झाले आहेत
अल्पावधीतच हे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले असून चाहते