Pooja Sawant |पूजा सावंतचा 'सालबर्डी' स्वॅग! शॉर्ट कुर्ती-जीन्समध्ये परफेक्ट Summer Look

स्वालिया न. शिकलगार

'ग्लॅमरस गर्ल' म्हणून ओळखली जाणारी पूजा सावंत सध्या खास फोटोमुळे चर्चेत आलीय

या फोटोंमध्ये पूजाने अतिशय सुंदर अशी पिवळ्या रंगाची शॉर्ट कुर्ती परिधान केली आहे

या कुर्तीवर पांढऱ्या धाग्यांचे आकर्षक 'चिकनकारी' काम करण्यात आले आहे

या पारंपरिक कुर्त्याला मॉडर्न टच देण्यासाठी तिने निळ्या रंगाची डेनिम जीन्स मॅच केली/

हा इंडो-वेस्टर्न कॉम्बिनेशन लूक पूजावर अतिशय खुलून दिसतो आहे

तिने मोठे 'ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर झुमके' घातले आहेत, जे अशा कुर्त्यांवर खूप छान दिसतात

हातामध्ये 'सिल्व्हर कडे', 'बँगल्स' घालून हा लूक पूर्ण केला आहे

शॉर्ट चिकनकारी कुर्तीमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय