स्वालिया न. शिकलगार
रश्मिका मंदानाने आपल्या हळदी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत
विजय देवरकोंडासोबतचे होळी आणि हळदी समारंभाचे फोटो तिने फॅन्ससाठी शेअर केलेत
उदयपूरमधील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये त्यांचे लग्न पार पडले
अनेक विधींपैकी एक हळदीची विधीचे सुंदर क्षणांचे फोटो कॅमेराबद्ध करण्यात आले
सर्व फोटोंमध्ये हे कपल खूप आनंदात दिसत आहेत
हळदीचा सोहळा एन्जॉय करताना तिने मोठी कॅप्शन देखील लिहिलीय
कॅप्शनमध्ये लिहिले, 'हळदीचा सोहळा होळीइतकाच रंगीबेरंगी आणि मजेशीर होता'
'टीम ब्राईडने मला खूप मदत केली. त्यादिवशी विजयही टीम ब्राईडचा भाग होता'