Rashmika Mandanna | रश्मिकाचा ‘कुबेरा’च्या प्रमोशनसाठी खास पारंपरिक लूक

मोहन कारंडे

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या तिचा आगामी चित्रपट कुबेरा’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Rashmika Mandanna

नुकतीच तिने चेन्नईत प्रमोशनदरम्यान परिधान केलेल्या पारंपरिक ड्रेसमधील सुंदर छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

Rashmika Mandanna

लांब कुर्ता आणि चूडीदार बॉटम्समध्ये तिचा लूक अतिशय ग्रेसफुल दिसत होता.

Rashmika Mandanna

कुर्त्याच्या काठावर असलेली डिझाईन आणि टासेल्सने तिच्या लूकला खुलवले.

Rashmika Mandanna

गजऱ्याने सजवलेला अंबाडा पारंपरिक पोशाखात सौंदर्य खुलवत होता

Rashmika Mandanna

“चेन्नई माझ्या मनाच्या खूप जवळ आहे, बालपणीच्या आठवणी इथल्या आहेत,” असं तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

Rashmika Mandanna

कुबेरा’मध्ये रश्मिका धनुष आणि नागार्जुनसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Rashmika Mandanna

 या पोस्टमध्ये तिने दिग्दर्शक शेखर कम्मुलासोबत काम करण्याचा सन्मान असल्याचेही म्हटले आहे.

Rashmika Mandanna

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Housefull 5 Jacqueline Fernandez | instagram photo
'अप्सरा'च्या लूकमध्ये अवतरली जॅकलिन फर्नांडिस