Jacqueline Fernandez | 'अप्सरा'च्या लूकमध्ये अवतरली जॅकलिन फर्नांडिस

मोहन कारंडे

जॅकलिन फर्नांडिसने एका परफॉर्मन्ससाठी घेतलेला अप्सरासारखा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

तिच्या मेकअप आणि ड्रेसिंगच्या तयारीचे क्षण फोटोमध्ये टिपले आहेत.

आकर्षक दागिन्यांमध्ये जॅकलिनला सजवले असून तिचा लूक आणखी खुलून दिसतोय.

हे मनमोहक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

तिने एका अवॉर्ड शोमध्ये आपल्या गाण्यावर दमदार परफॉर्मन्स सादर करत सर्वांचे मन जिंकले.

जॅकलिन फर्नांडिस सध्या तिच्या 'हाऊसफुल-५' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच तिचे 'बेसोस' हे गाणे देखील व्हायरल झाले आहे.

जॅकलिनने नारंगी आणि रॉयल ब्लू रंगाच्या खास कॉम्बिनेशनमध्ये चाहत्यांचे मन जिंकले.

तिचा आगामी सिनेमा ‘वेलकम टू द जंगल’ यावर्षी प्रदर्शित होणार आहे. मात्र, रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही.

हाऊसफुल-५ नंतर जॅकलिन लवकरच अक्षय कुमारच्या आणखी एका चित्रपटात दिसणार आहे.

Housefull-5 मध्ये ठुमके लगावणारी सौंदर्या शर्माच्या बोल्ड अदांनी केलंय घायाळ