Raashi Khanna | IAS व्हायचं होतं 'या' द साबरमती रिपोर्ट फेम अभिनेत्रीला

स्वालिया न. शिकलगार

राशी खन्नाचा सध्या द साबरमती रिपोर्ट चित्रपट चर्चेत आहे

instagram

राशीने साऊथ आणि बॉलिवूडपटदेखील केले आहेत

instagram

खरंतर तिला आयएएस अधिकारी व्हायचं होतं

instagram

ती अभिनेत्री आणि गायिकादेखील आहे

instagram

'यू आर माय हाय', 'विलेन' यासारखी तिने गाणीदेखील गायली

instagram

'बंगाल टायगर', 'सुप्रीम', 'जय लावा कुसा', 'थोली प्रेमा', 'इमाइक्का नोडिगल' चित्रपट खास ठरले

instagram

'वेंकी मामा', 'प्रति रोजु पंडागे', 'थिरुचित्राम्बलम', 'सरदार' चित्रपट हिट ठरले

instagram

वेब सीरीज 'रुद्र- द एज ऑफ डार्कनेस', 'फर्जी'मध्येही तिने काम केलं

instagram

दरम्यान, तिचे गंगा आरतीचे फोटो व्हायरल होत आहेत

instagram

तिने दशाश्मेध घाटवर गंगा पूजन केले

instagram

काशी विश्वनाथ मंदिरासमोर बसलेला तिचा हा फोटो व्हायरल होतोय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

instagram