स्वालिया न. शिकलगार
नॅशनल क्रश रश्मिका मंदाना 'थामा'च्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात पोहोचली
यावेळी तिची साखरपुड्याची अंगठी कॅमेराबद्ध झाली
रश्मिका मंदानाने साऊथ सुपरस्टार विजय देवराकोंडाशी साखरपुडा केलाय
पण रश्मिका -विजय यांनी याबाबत खुलासा केलेला नाही
या इवेंटमध्ये तिचा आऊटफिट, लूकदेखील चर्चेचा विषय राहिला
नुकता मुंबई विमानतळाबाहेर हलक्या गुलाबी आऊटफिटमध्ये दिसली होती
यावेळी तिच्या हातात अंगठी दिसली होती
थामा चित्रपटामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे