स्वालिया न. शिकलगार
प्राजक्ता कोळीने नवे फोटोज शेअर केले आहेत
या फोटोमध्ये ती खूप pretty दिसतेय
व्हाईट आऊटफिटवर रगबेरंगी फ्लॉवर प्रिंट असून तो ऑफ शोल्डर ड्रेस आहे
मोकळ्या केसात प्राजक्ता आणखी सुंदर दिसतेय
तिने इन्स्टाग्रावर आपले फोटो शेअर करत कॅप्शनही लिहिलीय
तिने इन्स्टाग्रावर आपले फोटो शेअर करत कॅप्शनही लिहिलीय
Prajakta Koliसिंपल फोटो वाटत असले तरी प्राजकता एकदम कूल लूक दिसत आहे
प्राजक्ता हा सुपर कूल लूक कसा वाटला?