रश्मी अनपट मराठी अभिनेत्री असून ती अनेक मालिकांमध्ये दिसलीय.फ्रेशर्स, कुलस्वामिनी, पुढचं पाऊल, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला अशा मालिकांमध्ये ती दिसलीय.कुलस्वामिनी मालिकेमुळे रश्मीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.रश्मीने आई माझी काळुबाई मालिकेत आर्याची भूमिका साकारलीय .रश्मी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते.सोशल मीडियावर आपले फोटो, व्हिडिओ ती पोस्ट करत असते.'तुला पाहून गुलाबाचं फुलंही लाजलं' ऐश्वर्याचा शुभ्र लूक आणि खेळात शिजणार नवा प्लॅन?