अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत खलनायकाची भूमिका साकारत आहे. .प्रतीक्षाने व्हाईट साडीत साऊथ इंडियन लूक कॅरी केला आहे..मालिकेत अभिनेत्री प्रतीक्षाने ऐश्वर्या रणदिवेची भूमिका साकारली आहे..या लूकवर तिने साजेशीर दागिने आणि यलो ब्लाऊज परिधान केलंय..या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने 'Draped in elegance...' असे लिहिलंय. .'चंद्रही लाजला माझ्या गोड हृदयाच्या राणीला' प्राजक्ताचा खास राखाडी वनपीस अन् लव्हेंडर टुपीस