ताडोबातील पाणवट्यावर आढळून आलेला सांदीपण रंगाचा (संध्या तपकिरी) चिंकारा.सायाळ (साळींदर) : शरीरावर लांब, टोकदार आणि पोकळ काटे असतात, काळ्या-पांढऱ्या पट्ट्यांचे काटे असतात..तरस : हा लहान ते मध्यम आकाराचा असतो. सानेरी, तपकीरी ते राखडी रंगाचा असतो. ऋतुनुसार बदलतो. . उडणारी खार : झाडांमधून झाडांवर फडफड करत उडणाऱ्या चालनासाठी ओळखली जाते. .उद मांजर : करडा-तपकिरी रंग, शरीरावर गडद पट्ट्या व डाग, आणि शेपटीवर स्पष्ट काळे-पांढरे पट्टे असतात..जवादी मांजर : साधारण मांजरीपेक्षा मोठी असते. फिकट तपकिरी ते करडसर रंगाची, काही वेळा अंगावर फिकट पट्टे किंवा डाग दिसतात. . काळा बिबट्या क्वचितच आढळून येतो. .भारतीय स्लॉथ बेअर याला वैज्ञानिकदृष्ट्या मेलुरसस उर्सिनस असे म्हणतात. हे अस्वल दुर्मिळ होत चालले आहे. .येथे क्लिक करा.