पुढारी वृत्तसेवा
स्मूदी आणि फ्रूट शेक सारखे वाटले तरी ते एकच नसतात. जाणून घ्या फरक काय?
फ्रूट शेक सहसा फळे आणि दूध वापरून बनवला जातो
टेक्स्चर थोडे पातळ आणि क्रीमी असते
टेक्स्चर थोडे पातळ आणि क्रीमी असते
तर स्मूदीमध्ये फळे हे मुख्य घटक असतात
यामध्ये दूध, दही, वनस्पती-आधारित दूध किंवा फक्त पाणीही वापरले जाऊ शकते
टेक्स्चर जास्त घट्ट असते. त्यात ओट्स, बिया, नट्स किंवा प्रोटीन पावडरही घालतात
स्मूदीमध्ये दूध असू शकते किंवा नसू शकते
पण फ्रूट शेकमध्ये साधारणपणे दूध असते