Holi 2026 Safety Tips : रंगांची उधळण करा,पण 'ही' काळजी घ्या

Asit Banage

रंगपंचमी खेळण्याआधी रसायनमुक्त आणि त्वचेसाठी सुरक्षित रंगांची निवड करा.

Holi Safety Tips | canva photo

रंग खेळण्यापूर्वी केस व त्वचेवर खोबरेल/मोहरीचे तेल लावा.

Holi Safety Tips | canva photo

पूर्ण बाह्यांचे कपडे व पायात बूट वापरा.

Holi Safety Tips | canva photo

रंग डोळ्यांत गेल्यास लगेच स्वच्छ पाण्याने धुवा.

Holi Safety Tips | canva photo

पाण्याचे फुगे किंवा जबरदस्ती रंग लावणे टाळा.

Holi Safety Tips | canva photo

संवेदनशील त्वचा असल्यास आधी रंगाची चाचणी करा.

Holi Safety Tips | canva photo

रंग खेळून झाल्यावर कोमट पाणी व सौम्य साबण वापरा.

Holi Safety Tips | canva photo

रंग खेळताना शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्या.

Holi Safety Tips | canva photo
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...