Ram Vs Shyam Tulsi | राम की श्याम तुळस? घरासाठी कोणती ठरते शुभ

पुढारी वृत्तसेवा

राम आणि श्याम तुळशी औषधी आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जातात. मात्र त्यांचे गुणधर्म आणि उपयोग थोडे वेगळे आहेत

राम तुळसची पाने फिकट हिरव्या रंगाची असतात, चव किंचित गोडसर आणि सौम्य असते, घरगुती पूजेसाठी सर्वाधिक वापरली जाते

Queen Of Medicines Tulsi | Pinterest Photo

राम तुळस सर्दी, खोकला, ताप, पचनाच्या तक्रारींमध्ये उपयोगी मानली जाते, घरात शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते

Watering Tulsi daily benefits | (Canva Photo)

श्याम (कृष्ण) तुळसची पाने आणि खोड जांभळट किंवा गडद हिरवट-जांभळ्या रंगाचे असतात, भगवान श्रीकृष्णाशी संबंधित मानली जाते

सुगंध अधिक तीव्र असतो, आयुर्वेदात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि श्वसनविकारांमध्ये विशेष उपयुक्त मानली जाते

धार्मिक श्रद्धेनुसार घरच्या अंगणात किंवा तुळशी वृंदावनात राम तुळस लावणे अधिक प्रचलित आहे

Chaturmas 2025 Tulsi Lamp Benefits | Canva

जर औषधी उपयोगालाही महत्त्व देत असाल, तर राम आणि श्याम दोन्ही तुळशी एकत्र लावणे उत्तम मानले जाते. मात्र, दोन्ही तुळशी एकाच कुंडीत लावू नये

पूजा, वास्तू आणि घरातील सकारात्मक वातावरणासाठी तुळस लावत असाल, तर राम तुळस हा उत्तम पर्याय आहे

How To Keep Tulsi Green | Pinterest Photo

औषधी गुणधर्मांचा अधिक लाभ हवा असेल, तर श्याम तुळस देखील तितकीच उपयुक्त आहे

येथे क्लिक करा