राम चरणचा वॅक्स पुतळा 'मादाम तुसाद'मध्ये उभारण्यात आलाय.हा पुतळा पाहण्यासाठी रामचे परिवार लंडन पोहोचले होते.तेथील फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.दरम्यान, त्याची पत्नी उपासना कोनिडेलाने इन्स्टावर फोटो पोस्ट केले आहे .तिने फोटोंना मजेशीर कॅप्शन लिहिलीय .तिने लिहिलं –राईमची टीम की राम चरणची..कधी-कधी मेणाचा पती उत्तम वाटतो.फोटोमध्ये पुतळ्यासोबत उपासना हसताना पोज देत आहे .वैशिष्ट्य म्हणजे इथे राम आणि पेट डॉग राईमचाही सुंदर पुतळा आहे .'आंखों की गुस्ताखियां माफ हो'..गोल्डन साडीतल्या भाग्यश्री मोटेच्या अप्रतिम अदा